पुणे शहर
    April 4, 2025

    रामनवमी उत्सवानिमित्त रामवाडी गावात ढोल – झांजा स्पर्धा.

    रामनवमी उत्सवानिमित्त रामवाडीगावात ढोल – झांजा स्पर्धा. वडगाव शेरी:  रामनवमी निमित्त नगररोडवरील रामवाडी गावात रामजन्म…
    पुणे शहर
    April 2, 2025

    नगर रोड -वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्लास्टिक पिशवी मुक्त अभियान

    नगर रोड -वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्लास्टिक पिशवी मुक्त अभियानजुने कपडे घेऊन कापडी पिशव्या शिवून…
    पुणे शहर
    April 1, 2025

    वडगाव शेरीत रंगला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा सोह

    वडगावशेरीत रंगला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा सोहळा वडगावशेरी : प्रतिनिधी वडगावशेरी येथील गणेश नगर…
    ताज्या बातम्या
    April 1, 2025

    वडगाव शेरीत रंगला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा सोहळा

    वडगावशेरी : प्रतिनिधी

    वडगावशेरी येथील गणेश नगर मध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरा मध्ये दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो यानिमित्ताने सप्ताहाचे आयोजन केले जातं मंदिरामध्ये भजन कीर्तन व आरती तसेच तुकाराम गाथा विविध जप  सोहळ्याचे निमित्ताने केल्या जातात.यावेळी विविध फळांची तसेच ड्रॉयफूट ची आरस दाखवली गेली
    अनेक मान्यवरांच्या या निमित्ताने मंदिरात भेटी होऊन स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी सोमवार दिनांक 31 मार्च 2025 रोजी पालखी सोहळा व नगर प्रदक्षिणा आयोजित केली होती .या पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात महिला भगिनी तरुण वर्गाचा सहभाग होता तसेच त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले गेले होते स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात हे मंदिर परिसरामध्ये श्रद्धेचे मोठे स्थान असून पुणे- नगर रस्त्यावरती श्री स्वामी समर्थांचे नावाजलेले व भव्य स्वरूपाचे सभा मंडप असलेले हे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे .
    काल श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भाविकांची प्रचंड रीघ पहावयास मिळाली.

    प्रकटदिना दिवशी 30.ते 35 हजार नागरिकांनी सकाळपासून दर्शनाचा लाभ घेतला.
    महाप्रसाद सायं.पासून 5 पासुन रात्री 11 वाजेपर्यंत चालु होता अंदाजे 15ते 18 हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
    अशी माहिती देवस्थानचे खजिनदार श्री जालिंदर तारळकर व सचिव ह.भ.प मंगेश महाराज मोरे यांनी दिली तसेच श्री स्वामी समर्थ मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री अशोकराव पलांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष वाटचाल करीत आहे. मंडळाचे सर्व विश्वस्त पुजारी या कार्यामध्ये भक्ती भावाने कार्य सिद्धीस नेत आहेत.

    पुणे शहर
    March 29, 2025

    नगररोड वरील वाहनांचा वेग वाढला, पण, रस्ता ओलांडणे अवघ़ड

    नगररोड वरील वाहनांचा वेग वाढला, पण, रस्ता ओलांडणे अवघ़ड वडगाव शेरी – वाहतूक विभागाने नगर…
    ताज्या बातम्या
    March 29, 2025

    प्रगती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पंचवीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा

    प्रगती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पंचवीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा शिक्षक, विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळापुणे ः दहावीच्या…
    पुणे शहर
    March 18, 2025

    वडगाव शेरी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

    वडगाव शेरी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी वडगाव शेरी: वडगाव शेरी मध्ये ढोल ताशाचा गजर, फुलांची…
    राज्य
    March 13, 2025

    शासकीय तंत्रनिकेतन येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

    *शासकीय तंत्रनिकेतन येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन* पुणे, दि. 13: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शासकीय…
    पुणे शहर
    March 7, 2025

    वडगाव शेरीतील पाणी पुरवठा सोमवार पासून सुरळीत होईल 

    वडगाव शेरीतील पाणी पुरवठा सोमवार पासून सुरळीत होईल पुणे- लष्कर जलकेंद्र आणि भामा आसखेड प्रकल्पातून…
    पुणे शहर
    March 6, 2025

    भामा आसखेड प्रकल्पातील केबलचे काम पुर्ण झाले. वडगाव शेरीला सांयकाळी पाणी पुरवठा होणार

    भामा आसखेड प्रकल्पातील केबलचे काम पुर्ण झाले. वडगाव शेरीला सांयकाळी पाणी पुरवठा होणार वडगाव शेरी…
      पुणे शहर
      April 4, 2025

      रामनवमी उत्सवानिमित्त रामवाडी गावात ढोल – झांजा स्पर्धा.

      रामनवमी उत्सवानिमित्त रामवाडीगावात ढोल – झांजा स्पर्धा. वडगाव शेरी:  रामनवमी निमित्त नगररोडवरील रामवाडी गावात रामजन्म सोहऴा, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम…
      पुणे शहर
      April 2, 2025

      नगर रोड -वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्लास्टिक पिशवी मुक्त अभियान

      नगर रोड -वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्लास्टिक पिशवी मुक्त अभियानजुने कपडे घेऊन कापडी पिशव्या शिवून देणार नगररोड वडगाव शेरी क्षैत्रिय…
      पुणे शहर
      April 1, 2025

      वडगाव शेरीत रंगला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा सोह

      वडगावशेरीत रंगला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा सोहळा वडगावशेरी : प्रतिनिधी वडगावशेरी येथील गणेश नगर मध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरा…