नगर रोड बी आर टी मार्गामध्ये वाहनांची घुसखोरी अपघाताला निमंत्रण
पुणे नगर रस्त्यावरील अर्धवट असलेल्या बी आर टी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची घुसखोरी पाहण्यात येत असून यामुळे अनेक अपघात झाल्याचे तसेच रामवाडी ते खराडी बायपास या अंतरामध्ये दोन्ही बाजूने घुसखोरी करत असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरिता केलेली बीआरटी फेल ठरली आहे ही बीआरटी बंद करण्याकरता अनेक सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांनी विरोधी आंदोलन केले परंतु शासनाला त्याची जाग आली नाही तरीही घुसखोरी ताबडतोब रोखून बीआरटी मार्ग मोकळ्या केल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेल