प्रशासक राजवटी मध्ये रस्त्याची चाळण..
पुणे नगर रस्त्यावर ठीक ठिकाणी रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडलेले असून पुणे महानगर पालिकेमध्ये प्रशासक आल्यापासून नागरी सुविधाचा वणवा जाणवत आहे
मूलभूत गोष्टींकडे कानाडोळा केला जातं असून मुख्य रस्त्यापासून अंतर्गत रस्त्याची चाळण झाल्याचे दिसून येते.
काही ठिकाणी रस्त्यावर असलेले डिव्हायडर देखील तुटलेले आहेत नागरिकांनी मागणी करून देखील या कडे दुर्लक्ष केले जातं असून यामुळे सामाजिक संस्था आंदोलन करण्यावर ठाम आहेत..