वडगाव शेरी मध्ये सकल मराठा समाजाचा मशाल मोर्चा
पुणे
वडगाव शेरी मध्ये मराठा आरक्षण साठी आणि मनोज जारंगे पाटील पाटील यांना पाठिंबा देण्याकरता वडगाव शेरी गावठाण ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी मशाल रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये बहुसंख्येने मराठा समाज बांधव महिला वृद्ध यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.