वडगाव शेरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण
सकल मराठा समाजाच्या वतीने वडगाव शेरी येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमरण उपोषणाचा दुसरा दिवस होता विविध जाती धर्माच्या लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला व यावेळी लवकरात लवकर याकरिता घोषणाबाजी करण्यात आली तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीकरिता आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ नागरिक यांचा देखील सहभाग मोठ्या स्वरूपात होता.