पुण्यात दूषित हवेने मर्यादा ओलांडली
मागील काही दिवसांन पासून शहरामध्ये दिवसोंदिवस प्रदूषण वाढत गेले असून मागील 2 दिवसांन पासून त्याची पातळी आता पर्यंतची सर्वात जास्त खाली गेली आहे.
त्याचा परिणाम म्हणजे लहान मुलांना श्वासाचे आजार तसेच सर्दी खोकला साथ आली आहे.या वर प्रशासनने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहेत..