दिवाळी निमित्त श्री शंकर महाराज मठात फुलांची सजावट
दिवाळी निमित्त श्री शंकर महाराज मठात फुलांची सजावट
#
पुणे – दिवाळी निमित्त बिबवेवाडी तील श्री शंकर महाराज मठात आकर्षक फुलांची सजावट केली आहे.
तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंदिराचा परिसर हा भक्तांच्या गर्दीने फुलून गेला असून भजन संगीत मध्ये भक्तगण मंत्रमुग्ध झाले आहेत.