पुण्यात श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी.
श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी..
पुण्यात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पुणे नगर रोड वरील महालक्ष्मी लॉन्स खराडी चंदन नगर येथे मराठा आरक्षण विषयी श्री मनोज जरांगे पाटील यांच्या चालू असलेल्या सभेच्या फेरीतील टप्प्यात ही सभा आयोजित केली असून सकल मराठा समाजच्या माध्यमातुन तिचे जोरदार नियोजन चालू आहे.
या सभे करिता एक लाख पेक्षा अधिक सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतील अशी माहिती सयोजकांनी दिली आहे..
या सभे साठी मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात आली असून बैठक व्यवस्था तसेच पिण्याचे पाणी पार्किंग आदी गोष्टींचे सुयोग्या